Month: August 2026

‘शिवभूपाल’ – छत्रपती शिवाजी महाराजांना संगीतमय अभिवादन

एस. व्ही. जे. सी. टी. इंग्लिश मीडियम स्कूल, सावर्डे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा संगीतमय आविष्कार सादर करणाऱ्या ‘शिवभूपाल’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.पुणे येथील श्री. होनराज मावळे…